Frequently Asked Questions (FAQ)
मला लॉगिन करता येत नाही. सर्वप्रथम काय तपासावे?
Please double-check that you have entered your Username and Password correctly. Even a small mistake can prevent login.
कृपया तुम्ही Username आणि Password योग्य प्रकारे टाकले आहेत का हे पुन्हा एकदा तपासा. लहानशी चूक देखील लॉगिन होण्यास अडथळा ठरू शकते.
Username मध्ये मोठी-लहान अक्षरे (Capital/Small) महत्त्वाची आहेत का?
Yes. All characters in the Username are in lowercase. Make sure you do not use any capital letters.
होय.Username मधील सर्व अक्षरे लहान (small letters) आहेत. कृपया एकही मोठे अक्षर वापरू नका.
Password मध्ये मोठी-लहान अक्षरे (Capital/Small) महत्त्वाची आहेत का?
Yes. Only the first character of the Password is capitalized, and the rest follow exactly as provided. Make sure the capitalization is correct.
होय. Password मधील फक्त पहिले अक्षर मोठे (Capital) आहे. उर्वरित अक्षरे जशी दिली आहेत तशीच टाका. Capital/Small योग्य आहे का ते नक्की तपासा.
अतिरिक्त (चुकून दिलेले) स्पेसमुळे लॉगिन समस्या येऊ शकते का?
Yes.
Do not add any spaces:
-Before the Username or Password
-After the Username or Password
-In between characters
Even an accidental space can cause login failure.
होय.
कोणतेही अनावश्यक स्पेस देऊ नका:
-Username किंवा Password च्या आधी
-Username किंवा Password नंतर
-अक्षरांच्या मध्ये
चुकून दिलेला एक छोटासा स्पेस देखील लॉगिन फेल होण्याचे कारण ठरू शकतो.
“@” चिन्हाबाबत काय तपासावे?
Make sure the “@” sign is entered correctly (if applicable). A missing or incorrect symbol can prevent login.
जर “@” चिन्ह असेल, तर ते योग्य प्रकारे टाकले आहे का हे तपासा. “@” चिन्ह चुकल्यास किंवा राहिल्यास लॉगिन होणार नाही.
